आपल्या शरीरातून येणारी दुर्गंधी ही केवळ स्वच्छतेची समस्या नसून अनेक वेळा ती गंभीर आजारांचा इशारा असू शकते.
या व्हिडिओमध्ये आपण शरीरातून येणाऱ्या 10 महत्त्वाच्या दुर्गंधींबद्दल जाणून घेणार आहोत — जसे की पसीना, श्वास, तोंड, लघवी व पाखाना.
जर ही लक्षणे सतत दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
वेळीच तपासणी केल्यास मोठे आजार टाळता येतात.
🔔 आरोग्यविषयक माहिती साठी पेज फॉलो करा.
— Dr. Rupali Lavate
#health#shortsfeed#healthtips#health



Leave a Reply